शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..! प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मित्राचा खुन, कोथरुडमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 15:26 IST

प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरणाची माहिती दिल्याने चिडून तिघा जणांनी मित्राच्या गळ्यावर बियरची बाटली खूपसून त्याचा खुन केला़.

पुणे : प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरणाची माहिती दिल्याने चिडून तिघा जणांनी मित्राच्या गळ्यावर बियरची बाटली खूपसून खुन केला़. ही घटना कोथरुडमधील कलाग्राम सोसायटीत पहाटे ४ वाजता घडली़.अक्षय जोरी असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे़. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी सुशांत ओंबळे, प्रशांत ओंबाळे व सागर मेस्त्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुशांत ओंबाळे आणि अक्षय जोरी हे मित्र होते़. दोन वर्षापूर्वी सुशांत याच्या प्रेमप्रकरणाची माहिती अक्षयने प्रेयसीच्या घरी सांगितली . त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता़. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा त्याच कारणावरुन ते व त्याचे मित्र कलाग्राम सोसायटी येथे दारूची पार्टी करत असताना त्यांच्यात वाद झाला़. तेव्हा सुशांत ओंबाळे याला त्याचे घरी सोडले़. त्यानंतर तिघांनी मिळून संगनमत करुन ते पुन्हा पहाटे चार वाजता कलाग्राम सोसायटीत आले़. त्यावेळी सुशांत याने बियरची बाटली फोडली व अक्षयच्या गळ्याजवळ खुपसली़. त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला़. कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टkothrudकोथरूड