शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात वॉर्डस्तरावर हौद सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे महापालिकेसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:50 IST

आंदोलकांनी वॉर्डस्तरावर हौद सुरू करण्याची मागणी करत महापौर व महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देमांडलेली फिरत्या हौदांची संकल्पना ही गर्दीला आमंत्रण देणारी असल्याचा आरोप

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर व महापालिका प्रशासनाने घरच्या घरी गणेश विसर्जन व फिरत्या हौदात गणेश विसर्जन ही मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात शक्य नसल्याचे सांगत, शिवसेनेने शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ आंदोलन केले.     आंदोलकांनी वॉर्डस्तरावर चार तरी हौद सुरू करण्याची मागणी करीत, महापौर व महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन गणेश मुर्ती भेट दिली. या गणेश मुर्तीची दीड दिवस प्रतिष्ठापना करून आयुक्तांनी बादलीत ही मुर्ती विसर्जित करून दाखवावी असेही आवाहन आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांना केले.    शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, विशाल धनवडे, माजी नगरसेवक शाम देशपांडे व आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.    यावेळी बोलताना संजय मोरे यांनी, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेली फिरत्या हौदांची संकल्पना ही गर्दीला आमंत्रण देणारी असल्याचा आरोप करून यामुळे आणखी कोरोनाचा संसर्ग होणार असल्याचे सांगितले. गर्दी टाळण्यासाठी या फिरत्या हौदांबरोबर प्रत्येक वार्डात चार तरी हौद गणेश विसर्जनासाठी पालिकेने उभारावेत़ अन्यथा आम्ही नदीवर जाऊन गणेश विसर्जन करू़ असा इशारा देताना त्यांनी याची सर्वस्वी जबाबदारी ही महापालिकेची व महापौरांची असेल असेही सांगितले.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरGanesh Mahotsavगणेशोत्सव