शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या आर्थिक पतनास भाजपाच जबाबादार : शिवसेनेची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:37 IST

पुणे महापालिका आर्थिकदृष्ट्या कमजोर होण्यास राज्य सरकारचा कारभारच जबाबदार असल्याची बोचरी टीका पुण्यात शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देशहर संपर्कप्रमुख श्याम देशपांडे यांनी सरकारला धरले धारेवर स्थानिक कारभाऱ्यांना समज नाही, चुकीच्या योजनांवर वारेमाप खर्च : श्याम देशपांडे

पुणे : महापालिका आर्थिकदृष्ट्या कमजोर होण्यास राज्य सरकारचा कारभारच जबाबदार असल्याची बोचरी टीका पुण्यात शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. शहर संपर्कप्रमुख श्याम देशपांडे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोतच सरकारने बेजबाबदारपणे बंद केले, असे ते म्हणाले. जीएसटी अनुदान, बांधकाम विकास शुल्क व मिळकत कर या तिनही प्रमूख गोष्टींवर सरकारने विविध नियम करून घाला घातला. मुख्य सभेने सर्वसंमतीने केलेले अनेक नियम सरकारने बदलले. त्याचा परिणाम काय होईल, याचा विचार केला नाही. स्थानिक कारभाऱ्यांना समज नाही. त्यामुळे चुकीच्या योजनांवर वारेमाप खर्च व नागरी समस्यांकडे दुर्लक्ष सुरू असल्याचे देशपांडे म्हणाले.

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरूतुम्ही कोथरूड विधानसभा मतदार संघ लढवणार का, असे विचारल्यावर देशपांडे यांनी का नाही असा प्रश्न केला. राजकारण घरी बसण्यासाठी करतात का, असा प्रतिप्रश्न करून त्यांनी पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर नक्की लढणार, असे सांगितले. शिवसेनेची शहरात अडीच ते तीन लाख पक्की मते असल्याचा दावा त्यांनी केला. यात वाढच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा