शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘तिने’ चार वर्षांपासूनचे जटांचे ओझे केले बाजूला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 16:06 IST

चार वर्षांपूर्वी एक महिना आजारी असल्याने सुमन पाटोळे यांनी एक महिना केस धुतलेच नाहीत याची जटा तयार झाली आणि नंतर याचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले.

ठळक मुद्देकरंजेपूल येथील घटना : अंधश्रद्धेच्या विळख्यातून काढले बाहेर 

सोमेश्वरनगर :  सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील करंजेपुल ग्रामपंचायत परिसरातील गायकवाड वस्ती येथील सुमन अशोक पाटोळे यांनी  ४  वर्षांपासूनचे डोक्यावरील जटांचे ओझे शनिवार (दि.८) बाजूला केले. त्यासाठी रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ सुधीर कुंभार यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या जटा काढून त्यांन अंधश्रद्धा विळख्यातून बाहेर काढले आहे. अंधश्रद्धापोटी वाढवलेल्या जटा काढून रयत परिषद कार्यकर्त्यांना अंधश्रद्धा यातून त्यांची मुक्तता केली आहे. चार वर्षांपूर्वी एक महिना आजारी असल्याने सुमन पाटोळे यांनी एक महिना केस धुतलेच नाहीत याची जटा तयार झाली आणि नंतर याचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले.  झालेली ही जटा आल्यानंतर अंधश्रद्धा व परंपरा, असल्यामळे वाढवल्या होत्या. आपल्या घरातल्यांना कोणताही त्रास होऊ नये, देवीचा प्रकोप होऊ नये, मात्र ही अंधश्रद्धा आहे आणि याची जाणीव झाल्यानंतर घरच्यांच्या मदतीने आज जटा मुक्त झाल्याने आनंद होत असल्याचे सुमन पाटोळे सांगतात.  खरंतर ग्रामीण भागातील महिला जटामुक्त व्हाव्यात, अशी संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने सुमन पाटोळे यांनी उचललले पाऊल मोठे योगदान ठरणार आहे, असे सांगत रयत पारिषदेचे डॉ कुंभार, गोरख तावरे आणि डॉ काशिनाथ सोलनकर यांनी त्यांना जटामुक्त केले . त्यांच्या चेह-यावरील हास्य पाहताच उपस्थित महिलांना व त्यांच्या कुटुंबाला आंनद झाला. यावेळी दादासाहेब थोरात, सामाजिक कार्यकर्ते राजू बदडे, लक्ष्मण लकडे, राहुल पाटोळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :BaramatiबारामतीWomenमहिला