शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या 'या' प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 13:28 IST

पुढील दहा-पंधरा दिवसांमध्ये याविषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी बारामती येथे बोलताना सांगितले...

बारामती (पुणे) : सातत्याने घसरत चाललेल्या दुधाच्या दराबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार असून पुढील दहा-पंधरा दिवसांमध्ये याविषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी बारामती येथे बोलताना सांगितले.

बारामती (माळेगाव) येथील गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरूवारी (दि. ८) माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा धंदा महत्त्वाचा आहे. जिरायत शेती असलेल्या भागामध्ये दुधाचा धंदा हा तेथील शेतकरी कुटूंबाचा संसार चालवतो.

सध्या दुधाची किंमत इतकी घसरली आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अजिबात योग्य नाही. म्हणून मी स्वत: पुढच्या दहा-पंधरा दिवसांमध्ये या विषयाबाबत विचार विनिमय करणार आहे. राज्य सरकारला यासाठी विनंती करणार आहे की यामधून काहीतरी मार्ग काढा. याकामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असं पवार म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेBaramatiबारामती