शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नेते शरद पवारांचा मदतीचा हात; बारामतीतील कोविड सेंटरला २५ लाखांचे आर्थिक पाठबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 19:52 IST

कोरोना संकट आल्यापासुनच पवार यांनी बारामतीवर बारीक लक्ष ठेवुन आहेत.

बारामती : बारामती शहरात कोरोना संकट सावरण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कोविड सेंटरला ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी मदतीचा हात दिला आहे. पवार यांनी सातव कुटुंबिय व डॉ. सुनील पवार यांनी सुरु केलेल्या धों. आ. सातव कोविड हॉस्पिटलला शरद पवार यांनी आज २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करीत मदत केली आहे.

कोरोना संकट आल्यापासुनच पवार यांनी बारामतीवर बारीक लक्ष ठेवुन आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या सुरवातीच्या काळात रेमडेसिव्हर इंजेक्शन कोविड उपचारासाठी रामबाण उपाय ठरले होते.यावेळी पवार यांनी सर्वसामान्य बारामतीकरांसाठी १०० इंजेक्शन मोफत उपलब्ध केले होते.यंदाच्या वर्षी देखील रेमडेसिव्हीरचा तुटवडा सुरु असताना पवार यांनी सुमारे ४५० इंजेक्शन पाठवत कोरोना संकटात बारामतीला मदतीचा हात  दिला होता.त्यापाठोपाठ आता थेट २५ लाखांची मदत केली आहे. त्यामुळे कोविडमुक्त बारामतीसाठी या निधीची मदत होणार आहे. 

माजी नगराध्यक्ष  सदाशिव सातव यांनी मुंबई येथे शरद पवार यांची नुकतीच  भेट घेतली होती. त्यावेळी पवार यांना सातव यांनी  या उपक्रमाची माहिती घेतली होती.त्यानंतर  पवार हे गुरुवारी(दि २७) रात्री  येथील गोविंदबाग निवासस्थानी  मुक्कामी आले आहेत. त्यांनी सातव यांना बोलावून हा २५ लाखांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सचिन सातव, माळेगावचे संचालक नितीन सातव, नगरसेवक सूरज सातव आदी या प्रसंगी उपस्थित होते.

आजपर्यंत ३०० रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. बारामतीत कोरोनाची स्थिती गंभीर झालेली असताना कोविड सेंटरची मोठी गरज होती.विशेषत ऑक्सिजनच्या बेडची कमतरता भासत होती.या वेळी  सातव कुटुंबियांनी व डॉ. पवार यांनी या हॉस्पिटलची उभारणी केली आहे. येथे ३० ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करुन दिले आहेत.तसेच  डॉक्टर व नर्सिंग स्टाफ २४ तास उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रुग्णवाहिकेचीही सुविधा उपलब्ध केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या