शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात शरद पवार-ब्राम्हण संघटना बैठक सुरू; बैठकीनंतर होणार पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 19:15 IST

सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे...

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राम्हण संघटना यांच्यात आज पुण्यात बैठक होत आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्री छगन भुजबळ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याबाबत शरद पवार भूमिका घेत नाहीत तोपर्यंत बैठकीला जाणार नाही, अशी भूमिका काही ब्राम्हण संघटनांनी यापूर्वी घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अशा प्रकारची बैठक बोलावलीच नव्हती, उलट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने भेटीची वेळ मागितली होती, असे म्हटले आहे. आता पुण्यात सध्या पवार ब्राम्हण संघटनांशी चर्चा करत आहेत. चर्चेनंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत.

पवारांच्या कोणत्या वक्तव्यांवर ब्राह्मण संघटनांचा आक्षेप?-पवारांनी समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते असा दावा केला होता.-दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असाही दावा पवारांचा होता. 

शरद पवार शुक्रवारी कार्यक्रमासाठी पुण्यात आले आहेत. आज (शनिवारी) संध्याकाळी ५ वाजता निसर्ग हॉटेल येथे ब्राम्हण संघटनांशी पवार चर्चा करत आहेत.

आपली भेट घ्यायची आहे, असा मेसेज आनंद दवेंनी केल्याचे शरद पवार यांनीच सांगितले आहे. आता दवेच भेटीला नकार देत आहेत. नाराजी असली तरी कोणतेही प्रश्न चर्चेतूनच दूर होऊ शकतात.

- अंकुश काकडे

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार