शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2022| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादिनी शंकर महाराज समाधी मठातही 'हर घर तिरंगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 14:49 IST

'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत तिरंगा लावण्याचे आवाहन...

धनकवडी : ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शंकर महाराज मठात महाराजांच्या समाधीवर सजावट करण्यात आली आहे. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. त्याला उचित प्रतिसाद देत श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठात देखील तिरंगा लावण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आणि राष्ट्रीय सणाची पर्वणी साधत आज भाविकांनी मोठ्या संख्येने शंकर महाराज समाधीचे दर्शन घेतले.

श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज मठ हे अतिशय जागृत देवस्थान असून येथे मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी तमाम भाविकांची श्रद्धा आहे. पुणे शहरामध्ये धनकवडी परिसरामध्ये श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांचा समाधी मठ आहे. या मठाला दररोज हजारो भाविक भेट देत असतात.

याठिकाणी श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांनी १९४७ साली समाधी घेतली होती. या मठाला अनेक भाविक, राजकीय व्यक्ती आणि बॉलिवूड कलाकार भेट देत असतात. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, धीरूभाई अंबानी अशा अनेक सुप्रसिद्ध कर्तृत्ववान व्यक्तींनी आतापर्यंत महाराजांच्या समाधी मठाला भेट देऊन दर्शन घेतले आहे.

नवनाथ संप्रदायाचे श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज आहेत. गुरुपरंपरेमधील महत्त्वाचे गुरु म्हणून देखील शंकर महाराज प्रसिद्ध आहेत. संपूर्ण देशभरातून असंख्य भाविक गुरुपौर्णिमेला तसेच अष्टमीला येत असतात. तसेच महाराजांच्या समाधी अमृत महोत्सव निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला रक्तदान शिबिराचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात येते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndependence Dayस्वातंत्र्य दिन