शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शंभूराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात- विनोद तावडे; समाधीस्थळी हजारो भक्तांची पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:05 IST

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शनिवारी राज्यभरातून आलेल्या हजारो शंभूभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टी केली.

कोरेगाव भीमा (जि. पुणे) : धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शनिवारी राज्यभरातून आलेल्या हजारो शंभूभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टी केली. धर्मसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, पुढच्या पिढीला शिवरायांचे प्रशासक नेतृत्व व शंभू छत्रपतींचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन दिले.भीमानदी तीरावर श्री क्षेत्र वढू-तुळापूर या स्मारकांना जोडणाऱ्या पुलाच्या निर्मितीच्या मागणीस हिरवा कंदील मिळाल्याचे सूतोवाच मंत्रिमहोदयांनी दिल्याने यापुढील काळात वढू-तुळापूर-आळंदी-देहू तीर्थक्षेत्र जोडण्यास मदत होणार आहे.ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडेअकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच शासकीय मानवंदनाही देण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांच्यासह शंभूभक्त उपस्थित होते.तावडे म्हणाले, ‘श्री क्षेत्र वढू बुद्रुक हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. राज्य शासनाच्या वतीने शंभू छत्रपतींच्या समाधिस्थळाचा विकास आराखडा तयार करून आवश्यक तो निधी उपलब्ध करू. मराठा मोर्चाच्या मागणी पत्रावर निर्णय सुरू झाले आहेत. शिवशंभूंनी निर्माण केलेले स्वराज्य आपण सुजलाम सुफलाम करण्याचे काम करण्याची गरज असून, १ जानेवारीच्या दंगलीतील सर्व गुन्हे शासन मागे घेईल.पुरस्कार वितरणया वर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार डॉ. अमोल कोल्हे यांना, तर शंभूसेवा पुरस्कार मध्य प्रदेश इंदोर येथील युवराज विष्णू वस्ताद काशिद व गोकाकचे राजीव जाधव यांना प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे