शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शैलेश देवधर व मारुती पवार स्वच्छतेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 11:05 IST

घरातील कचरा घरातच जिरवून बायोगॅस निर्माण करणारे भांगरवाडी येथील शैलेश देवधर तर प्लास्टिक ड्रममध्ये पालापाचोळा, ओला कचरा, घरातील शिळे व शिल्लक अन्न जिरवून खत बाग निर्माण करणारे लोणावळा

लोणावळा : घरातील कचरा घरातच जिरवून बायोगॅस निर्माण करणारे भांगरवाडी येथील शैलेश देवधर तर प्लास्टिक ड्रममध्ये पालापाचोळा, ओला कचरा, घरातील शिळे व शिल्लक अन्न जिरवून खत बाग निर्माण करणारे लोणावळा  नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी मारुती पवार या दोघांची स्वच्छतेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून लोणावळा  नगरपरिषदेने नियुक्ती केली आहे. लोणावळा शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2018 करिता जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्त्व कळावे व त्यामधून गावठाण परिसरासह शहरात स्वच्छता नांदावी, पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेले लोणावळा शहर स्वच्छतेच्या बाबतीत देखिल नंबर एकचे शहर बनावे याकरिता लोकसहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ सुरु झाली आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, स्वच्छता व वैद्यक समिती सभापती पुजा गायकवाड यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी प्रभागवार स्वच्छता मोहिम राबवत शहराला स्वच्छ व सुंदर तसेच हागणदारीमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील नागरिक, विद्यार्थी, संस्था, संघटना यांनी देखिल यामध्ये उत्सपुर्त सहभाग घेत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने टाकण्यास सुरुवात केली आहे.   भांगरवाडी येथिल देवधर यांनी घरात निर्माण होणार्‍या ओल्या कचर्‍यापासून घराच्या परिसरातच बायोगॅसची निर्मिती केली आहे. यामुळे कचरा जागीच विघटित होत असून बायोगॅस देखिल उपलब्ध होऊ लागला आहे. मारुती पवार या खंडाळ्यातील नगरपरिषद कर्मचार्‍यांने एका प्लास्टिक ड्रममध्ये घरात निर्माण होणारा कचरा झाडांचा पालापाचोळा यापासून खत निर्मिती करुन त्याचा वापर बागेतील झाडांसाठी केला आहे. देवधर व पवार या दोघांनी देखिल केलेले प्रयोग हे वाखण्याजोगे असल्याने त्यांची लोणावळा शहरातील स्वच्छ सर्वेक्षण 2018 करिता बॅड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या हस्ते त्यांना तसे पत्र प्रदान करण्यात आले आहे. देवधर व पवार यांनी राबविलेले प्रयोग याबाबत त्यांनी शहरवासीयांना माहिती देत त्यांना प्रयोगशिल बनविण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा मुख्याधिकारी पवार यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान