शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील गाण्यांचा विद्यार्थिनींना त्रास, वालचंदनगरचा प्रकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 02:51 IST

- येथे जुन्या बसस्थानकावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर थांबलेल्या असतात. येथे महिला प्रवासी व विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मोठमोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवली जातात. त्यामुळे येथील महिला प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वालचंदनगर - येथे जुन्या बसस्थानकावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर थांबलेल्या असतात. येथे महिला प्रवासी व विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मोठमोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवली जातात. त्यामुळे येथील महिला प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वालचंदनगर येथे भारत चिल्ड्रन्स अ‍ॅकॅडमी, श्री वर्धमान विद्यालय व कळंब येथील दोन महाविद्यालये यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींची बसस्थानकावर कायम गर्दी असते. तसेच नोकरदार महिला वर्गही मोठ्या प्रमाणावर एसटी बसने प्रवास करतात.वालचंदनगरमधील जुन्या बसस्थानकावर थांबले असता खासगी प्रवासी गाड्यांमधून अश्लील गाणी मोठ्या आवाजात लावली जातात. तसेच या गाड्यांचे चालक टिंगल टवाळी करताना दिसतात. त्यांच्याकडून असभ्य वर्तन केले जाते. त्यामुळे महिला वर्ग व विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागतो. वालचंदनगर कंपनीने प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या शेडलगतच खासगी गाड्या लावलेल्या असतात. प्रवाशांनीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहनचालकांकडून केली जाणारी अश्लिल शेरेबाजी, वेडेवाकडे हावभाव यामुळे महिलांना येथून जाणे अवघड झाले आहे. यावर कोणीही कारवाईला धजावत नाही.वालचंदनगर पोलीस चौकीच्या समोरच हा प्रकार घडत असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येथील पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे व वालचंदनगर कंपनीच्या सिक्युरिटी विभागाकडून वालचंदनगरवासियांना त्वरित कारवाईची अपेक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा