शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

तरुणीच्या इच्छेविरुद्ध ठेवले शरीरसंबंध, त्यानंतर समाजात बदनामी करून मोडले तिचे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 13:38 IST

बलात्कार करून तरुणीचे लग्न मोडून बदनामी केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देलहान भावला ठार मारण्याची दिली धमकी

पिंपरी: एका तरुणाने तरुणीचा विश्वास संपादन करून मैत्री केली. त्यांनतर इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून तरुणीचे जमलेले लग्न मोडून  समाजात बदनामी केली. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मावळ तालुक्यातील आंबी गावाच्या हद्दीत तसेच दादर, मुंबई येथे २०१७ ते २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रमेश दत्तू शिंदे (वय २६, रा. कुसवली, ता. मावळ), असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने निव्वळ मैत्री करतो असे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. तिला फसवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध केले. हा प्रकार कोणास सांगितला तर तुझी बदनामी करून तुझ्या लहान भावाला ठार मारेन, अशी धमकी आरोपीने दिली. फिर्यादीचे जमलेले लग्न मोडून तिची समाजात बदनामी केली.  याप्रकरणी तरुणीने तक्रार केल्यानंतर बलात्कार प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करून गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी