शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

खाऊचे आमिष दाखवून करत होता लैंगिक अत्याचार; भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:41 IST

कधी खाऊचे आमिष दाखवत तर कधी धमकी देऊन मागील एक महिन्यापासून पहिलीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देमागील महिन्यापासून पहिलीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे आले समोरआरोपी सागरे याचे भाजी विक्रीचे दुकान असून त्याची पीडित मुलीच्या घरच्यांशी ओळख

पुणे : कधी खाऊचे आमिष दाखवत तर कधी धमकी देऊन मागील एक महिन्यापासून पहिलीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. मुलीने मामीकडे याबाबत तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत परमेश्वर सागरे (वय २५, रा. भारती विद्यापीठ परिसर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागरे व पीडित मुलीचे कुटुंबीय शेजारी शेजारी राहण्यास आहेत. पीडित मुलगी सहा वर्षांची असून पहिलीमध्ये शिकण्यास आहे. तिचे आईवडील बिगारी काम करतात. तिचा मामा शेजारीच राहण्यास आहे. आरोपी सागरे याचे भाजी विक्रीचे दुकान असून त्याची पीडित मुलीच्या घरच्यांशी ओळख आहे. पीडित मुलीचे आईवडील कामावर गेल्यानंतर आरोपी या मुलीला बोलावून घेत असे. तिला खाऊचे आमिष दाखवत तसेच प्रसंगी धमकी देत तिच्याशी लैंगिक चाळे करीत होता. तिच्यासोबत त्याने अनैसर्गिक कृत्यही केले आहे. मागील एक महिन्यापासून तो या मुलीवर अत्याचार करीत होता. याबाबत, पीडित मुलीने मामीकडे तक्रार देऊन त्रास होत असल्याचे सांगितले. मामीने गुरुवारी पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर ही बाब कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत आरोपीला तत्काळ अटक केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणे