शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

इंदापुर तालुक्यातील शेळगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; दोन जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 14:26 IST

अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवुन नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

इंदापूर : शेळगाव (ता. इंदापुर )येथील अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवुन नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे .याप्रकरणी दोन जणांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी म्हसु रामा शिंदे व राहुल रावसाहेब निबांळकर(दोघेही रा. डोर्लेवाडी ता. बारामती )यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींंनी गेल्या चार महिन्यांपासून शेळगाव तसेच सासवड जवळ डोंगर भागात पीडित मुलीबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत. तसेच गुरुवारी  (दि १६) पीडित मुलीचे तोंड दाबुन जबरदस्तीने दुचाकीवरून तिला पळवुन नेले.  पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सदाशिव जगताप  हे करत आहेत .गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक