शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रोडवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 02:37 IST

सामाजिक सुरक्षा विभाग : दोघांना अटक

पुणे : सिंहगड रोडवरील नवले ब्रीजजवळ असणाऱ्या स्वागत लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पदार्फाश केला आहे़ महिलांना वेश्या व्यवसायाला लावणाºया दोघांना अटक करून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे़मयंककुमार भगवान पांडे (वय २४, रा़ मु़ फाजनगंज, पो़ सासाराम, जि. रोहतास, बिहार) आणि शुभम तुफानी सिंह (वय ३८, रा़ मांगडेवाडी, सातारा रोड, कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़

या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार प्रकाश विश्वनाथ लोखंडे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़याबाबत पोलिसांनी सांगितले की, नवले पुलाजवळील स्वागत लॉज येथे वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली़ त्याची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला़ एका बनावट ग्राहकाला तेथे पाठविण्यात आले़ या ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला़ तेथे पुण्यात राहणाºया २८ ते ३० वर्षाच्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळून आले़ त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाºया मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता यादव अधिक तपास करीत आहेत़मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह हे दोघेही या लॉजमधील कामगार आहेत़ गरीब आणि पैशाची चणचण असलेल्या महिलांना हेरुन ते यातून चांगले पैसे मिळतील, असे सांगून त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावत असे़ या तीनही महिला गरीब घरातील असून घरोघरी मोलमजुरीचे काम त्या करतात़ त्यांना ते लॉजवर ठेवून घेऊन गिºहाईकांना त्यांच्याकडे पाठवत असे़

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाPuneपुणे