शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांकडून सेक्स रॅकेट उघड; परदेशी तरुणींसह मॉडेल्सची सुटका, २ एजंटांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:04 IST

आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणाऱ्या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे़ 

ठळक मुद्देहिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये छापा, दोघा एजंटांना अटकया कारवाईमुळे अद्यापही असे आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट देशाभर पसरले असल्याचे स्पष्ट

पुणे : आर्थिक कारणामुळे नोकरीच्या आशेने भारतात येणाऱ्या परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे़ गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री हिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये छापा घातला़ त्यात एक उझबेकिस्तान आणि रशिया येथील दोन परदेशी महिला तसेच मूळच्या दिल्लीच्या राहणाऱ्या सध्या मुंबईमध्ये व्यवसायासाठी आलेल्या २ मॉडेल यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले़ याप्रकरणी दोघा एजंटांना अटक केली आहे़ सोव्हिएट रशियातून अनेक राज्ये स्वतंत्र झाल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली होती़ त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या अनेक तरुणींना नोकरी देण्याच्या बहाण्याने भारतात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यात येत असल्याचे यापूर्वी अनेकदा उघड झाले होते़ मध्यंतरी हे प्रकार काही प्रमाणात बंद झाले होते़ हिंजवडी येथे केलेल्या या कारवाईमुळे अद्यापही असे आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट देशाभर पसरले असल्याचे दिसून येत आहे़.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड