शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बेभान ट्रकने सात वाहनांना उडवले, ब्रेक निकामी झाल्याने घटना : कात्रज-मंतरवाडी बायपासवर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 02:41 IST

कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत.

कोंढवा : कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.अपघातात प्रकाश विलास माने (वय ३५, रा. भामेरी, इस्लामपूर) यांचा मृत्यू झाला. तर सदाशिव चौटा (रा. कल्याण) व कंटेनरचालक संतोष डोंगरे हे जखमी झाले आहेत.राजकरण रामलाल कोरी (रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक कात्रजकडून खडी मशीन चौकाकडे जात असताना कोंढवा पोलीस चौकीसमोर तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि त्याने सात वाहनांना उडविले. यात छोटा टेम्पो, स्कॉर्पिओ गाडी, कंटेनर, एक मालवाहतूक करणारा टेम्पो व मारुती कार अशा वाहनांना ट्रकने उडविले. यात टेम्पोचालक माने मरण पावला तर गाडीचालक चौटा व कंटेनरचालक संतोष डोंगरे हे जखमी झाले आहेत.जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघातामुळे कात्रज-मंतरवाडी बायपासवर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. कोंढवा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निंबाळकर व त्यांच्या सहकाºयांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे