शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तीन कारवाईमध्ये सात पिस्टल व नऊ जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2023 18:07 IST

दरोडा विरोधी पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली

आळंदी : पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेने तीन कारवाया करत सात पिस्टल आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. २९) सहा जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट चारने दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली फाट्याजवळ शनिवारी (दि. २८) रात्री अकरा वाजता कारवाई केली. त्यात अक्षय रवी पाखरे (वय २२, रा. म्हाळुंगे इंगळे), प्रवीण भारत म्हस्के (वय २०, रा. पिंपळे सौदागर) यांना अटक करत त्यांच्याकडून एक लाख चार हजारांच्या दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.           दरोडा विरोधी पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. २८) रात्री अकरा वाजता कारवाई करून तिघांना अटक केली. रामदास सुरेश सुकळे (वय ३९, रा. सरदार चौक, खेड), रियाज हुसेन शेख (वय २२ रा. पडाळी, ता. खेड), तुषार उर्फ डेल्या शांताराम टेके (वय २४, रा. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ७७ हजार ५१० रुपये किमतीच्या चार पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तर गुन्हे शाखा युनिट चारने दुसरी कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेख वस्ती येथे रविवारी (दि. २९) पहाटे सव्वाचार वाजता केली. तुषार महिपती मगर (वय २४, रा. शेडगेवस्ती, वाकड) याला अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी ५० हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.

टॅग्स :AlandiआळंदीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक