शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाडीमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार, सराईत गुन्हेगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 09:11 IST

पूर्ववैमनस्यावरून करण्यात आलेल्या गोळीबारात रेकॉर्डवरील गुन्हेगार जखमी झाला.

पुणे : पूर्ववैमनस्यावरून करण्यात आलेल्या गोळीबारात रेकॉर्डवरील गुन्हेगार जखमी झाला. ही घटना दत्तवाडीतील शनि मंदिराजवळ मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडली. सुरज भालचंद्र यशवंत (वय २३, रा. राजेंद्रनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी रोहित उथडा (रा. दत्तवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरज आणि रोहित यांच्यात यापूर्वी भांडणे झाली आहेत. दोघांवरही हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. रोहितचा वाढदिवस असल्याने श्रीकृष्ण मित्र मंडळाजवळ तो व त्याचे मित्र जमले होते. त्यावेळी जेवण करण्यासाठी सुरज तेथून चालला होता. आमच्याकडे का पाहतो, यावरून त्यांच्यात वाद झाला.तेव्हा रोहितने आपल्याकडील पिस्तूल काढून आकाशात एक गोळी झाडली. ते पाहून सुरज पळू लागला. तेव्हा त्याने सुरजच्या दिशेने गोळीबार केला. गोळी त्याच्या पाठीमागे लागली. जखमी अवस्थेत सुरजला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरजवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, रोहित फरार झाला आहे.

टॅग्स :Firingगोळीबार