शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव विमानतळावरील सुरक्षारक्षकाच्या पायाला लागली सर्व्हिस रिव्हॉल्व्हरची गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 14:50 IST

लोहगाव विमानतळावरील एअरफोर्सच्या सुरक्षारक्षकाच्या डबल बोअर रायफलमधून अनवधानाने छऱ्याची गोळी उडाल्याने त्याच्या पोटाला व पायाला दुखापत झाली.

ठळक मुद्देडबल बोअर रायफलमधून छऱ्याची गोळी उडाल्याने सुरक्षारक्षकाच्या पोटाला व पायाला दुखापतहा अनवधानाने झालेला अपघात : विमानपतन अधिकारी

पुणे : लोहगाव विमानतळावरील एअरफोर्सच्या सुरक्षारक्षकाच्या डबल बोअर रायफलमधून अनवधानाने छऱ्याची गोळी उडाल्याने त्याच्या पोटाला व पायाला दुखापत झाली. बुधवारी सकाळी टेक्निकल एअरपोर्ट धावपट्टीजवळ हा अपघात झाला.विमानाच्या उड्डाणाच्यावेळी पक्षी अडथळा करू नयेत यासाठी या डबल बोर रायफलचा वापर केला जातो. त्याला  उपचारासाठी कमांड हॉस्पिटल येथे दाखल केल्याचे समजते. मात्र याची कोणतीही नोंद विमानतळ पोलिसांकडे देण्यात आलेली नाही. विमानपतन कार्यालयाच्या आवारात हा अपघात घडला असून संबधित सुरक्षारक्षक यात किरकोळ जखमी झाला आहे. त्याला तत्काळ उपचारासाठी कंमाड रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेतील जखमी सुरक्षा कर्मचाऱ्याचे नाव समजू शकले नाही. जखमी सुरक्षा कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असून कोणताही घातापाताचा किंवा अन्य प्रकार नाही, हा अनवधानाने झालेला अपघात असल्याचे विमानपतन अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :AirportविमानतळPuneपुणे