शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर येथे ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 12:37 IST

धनगर साहित्य परिषदेच्या  वतीने  यंदा लातूर येथे नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी असणार मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे समारोप सत्र अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक डॉ. कांचा इलय्याउ राहणार उपस्थित

पुणे : धनगर साहित्य परिषदेच्या  वतीने  यंदा लातूर येथे नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे अध्यक्षस्थानी असणार आहेत.  जेष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी दिली. अण्णाराव पाटील हे  संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत. समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक  डॉ. कांचा इलय्याउ उपस्थित राहणार आहेत. जेष्ठ साहित्यिक  संजय सोनवणी हे या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. संमेलनात  साहित्य संस्कृती, माध्यमांची भुमिका, महिलांचे संस्कृतीतील योगदान, समाजासमोरील ज्वलंत प्रश्न अशा अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. 

पुरस्कारांचे वितरण ना. धों. महानोर, कांचा इलय्या, महेश कोठारे आणि संजय सोनवणी जीवनगौरव व कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असेही शेंडगे यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेlaturलातूर