शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बांबू लागवडीचे मिळणार शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 11:42 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच बांबू क्राफ्ट संशाेधन व प्रशिक्षण केंद्रची स्थापना करण्यात येईल अशी घाेषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली अाहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच बांबू क्राफ्ट संशाेधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याची घाेषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली अाहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी विद्यापीठाला 35 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात अाला अाहे. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून बांबू लागवडीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार असून स्थानिक बांबू कलाकारांच्या काैशल्याला अधिक वाव मिळमार अाहे. त्याचबराेबर राेजगारनिर्मितीसही चालना मिळणार अाहे.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबराेबरच राहुरी येथील कृषी विद्यापीठ अाणि अमरावतीमधील संत गाडगेबाबा विद्यापीठामध्येही अशा बांबू क्राफ्ट संशाेधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली अाहे. महाराष्ट्र वन विभाग या तीन विद्यापीठांमध्ये या केंद्रांची स्थापना करणार अाहे. राष्ट्रीय बांबू मिशन या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी प्रकल्पांतर्गत बांबूलागवडीसंदर्भातील संशाेधन व राेजगारनिर्मितीवर विशेषत्वे लक्ष्य केंद्रित करण्यात अाले अाहे. या पार्श्वभूमीवर ही घाेषणा अत्यंत महत्त्वपूर्ण अाहे. वन विभागाच्या या माेहिमेद्वारे संशाेधनामधून अत्युच्च वाणाचे बांबूचे पीक विकसित करण्याचे उद्दिष्ट अाखण्यात अाले अाहे. याचबराेबर, केंद्राकडून वैज्ञानिक पद्धतीने बांबूची लागवड करण्यासाठी स्थानिकांना मार्गदर्शनही केले जाणार अाहे. या प्रशिक्षणामधून स्वयंराेजगाराची निर्मिती व्हावी अाणि स्थानिक बांबू कलाकारांचे काैशल्य संवर्धन व्हावे, असे ध्येय निश्चित करण्यात अाले अाहे.     विद्यापीठामधील विविध विभाग, इतर इमारतींसह महाविद्यालयांमध्ये या प्रशिक्षण केंद्रामध्ये तयार करण्यात अालेले फर्निचर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल. याचबराेबर, बांबूपासून तयार करण्यात अालेल्या मानचिन्हांचाही विद्यपीठास वापर करता येईल. हे केंद्र लवकरच अार्थिकदृष्ट्या पूर्णतः सक्षम व्हावे, असा अामचा प्रयत्न असे, असे विद्यापीठामधील काैशल्य विकास विभागाच्या प्रभारी संचालक डाॅ. पूजा माेरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारnewsबातम्या