शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

Scholarship Exam: पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 21:47 IST

येत्या २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्तीपरीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यास विलंब झाला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली. परंतु,आता कोरोना विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती वर्ग सुद्धा ऑफलाइन पद्धतीने सुरू होऊ शकतात.

परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना २०० रुपये व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीexamपरीक्षाTeacherशिक्षक