शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४० टक्के उत्तीर्णची अट या वर्षापासून होणार लागू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:19 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी स्तरावरील विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्णतेसाठी केलेली ४० टक्के गुणांची अट चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात होती अट बदलण्याची मागणी२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल नव्या निर्णयावरून होईल जाहीर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी स्तरावरील विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्णतेसाठी केलेली ४० टक्के गुणांची अट चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे. त्यामुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी यापूर्वी प्रत्येक विषयात किमान ३५ गुण व सरासरी ५० टक्के गुणांची अट होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनुर्तीण होत होते. ही अट बदलण्याची विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत उत्तीर्णतेची अट बदलण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये विधी परीक्षेसाठी उत्तीर्णतेची अट सरसकट ४० गुणांची निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निकालातील गुतांगुत कमी होणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार, याबाबत अस्पष्टता होती. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल नव्या निर्णयावरून जाहीर होईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, पहिल्या सत्राचा निकालही नव्या निर्णयानुसार जाहीर होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे