शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मंगळवारापासून बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 20:18 IST

'बंद'मुळे विद्यापीठाच्या कामकाजावर होणार परिणाम

पुणे: पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्यामुळे मंगळवारपासून (२१ डिसेंबर) बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे उद्यापासून (मंगळवार) विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. केवळ शासनाच्या पक्षपाती भूमिकेमुळे विद्यापीठीय/ महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, असं सेवक संयुक्त कृती समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

राज्यभरातील विद्यापीठांत महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने २ दिवसांपूर्वीच बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने डॉ. सुनील धिवार यांनी दिली. या संपाबाबत कर्मचारी संघटनेने आज दुपारी बैठक बोलाविली होती त्यात हा निर्णय झाला.

काय आहेत मागण्या-

- राज्यातील अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाची 58 महिन्यांची थकबाकी अदा करावी.- अकृषी विद्यापीठातील पदांना सातवा वेतन आयोग लागू करावा.- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दहा-वीस व तीस वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune universityपुणे विद्यापीठ