शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निरा नदीत वाहुन जाणाऱ्या मुलीचा जीव वाचवला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 20:02 IST

बारामती नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची धाडसी कामगिरी 

ठळक मुद्देधाडसी कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव

बारामती : बारामती नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याने सांगवी येथील निरा नदीत वाहुन जाणाऱ्या मुलीचा जीव वाचला आहे. बुडू लागलेल्या सहा वर्षीय मुलीला वाचविण्यासाठी या युवकाने धाडसाने निरा नदीत उडी घेतली. हैदरअली चांदमहंमद शेख असे या युवकाचे नाव आहे.  शनिवारी(दि २८)  शिरवली ( ता.बारामती) येथे हा प्रकार घडला आहे. शनिवारी (दि.२८) सकाळच्या सुमारास शिरवली येथील स्मशानभुमीच्या जवळ निरा नदीवर कार्तिकी भोसले ही सहा वषार्ची मुलगी आपल्या आई सोबत नदीच्या कडेला धुणे धूवण्यासाठी गेली होती. यावेळी ती पाण्यात कडेला  पाण्यात खेळत होती.अचानक ती पोहता पोहता खोल खड्ड्यात गेली .यावेळी ती या खड्यातील पाण्यात  बुडू लागली.नदीतील  प्रवाहामुळे ती आणखी वाहत जाऊन किनाºयापासुन ती ३०० फूट लांब गेली होती. यावेळी नुकताच कोंबड्याची पिसे  टाकण्यासाठी युवक दुचाकीवर तिथं आला होता. याच वेळी कार्तिकी बुडत असल्याने तिच्या आईसह तेथील महिलांनी आरडाओरड सुरु होती. त्यावेळी  मुलगी पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहत जात असल्याचे त्या युवकाच्या निदर्शनास आले. यावेळी त्या  युवकाने आपल्या जीवाची परवा न करता पळत जाऊन पाण्यात उडी मारली.तसेच कार्तिकीला   पाण्याबाहेर काढले. त्यावेळी ती बेशुद्ध आवस्थेत होती. तिला बाहेर काढून   तिच्या तोंडात गेलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रथमोपचार करण्यात आले.यावेळी ती  बेशुद्ध अवस्थेतून बाहेर  आली. आपली मुलगी सुखरूप बाहेर आल्याचे पाहुन तिच्या  आईचे डोळे पाणावले.तिच्या आईने त्या  युवकाचे हात जोडुन आभार मानले. हैदरअली चांदमहंमद शेख असे या धाडसी युवकाचे नाव आहे.  तो शिरवली (ता.बारामती)  येथे वास्तव्यास आहे. तो बारामती नगरपरिषदेत नोकरी करत आहे. त्याच्या धाडसी कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. तसेच गावकऱ्यांनी देखील हैदरचे अभिनंदन केले आहे.------------------------

टॅग्स :Baramatiबारामतीfloodपूर