शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पहिल्या मजल्यावरून पडल्याने कवटी फॅक्चर झालेल्या नऊ महिन्यांच्या मुलाला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:55 IST

उंचावरून पडल्यानंतर फ्रॅक्चर झाल्याने मुलाच्या मेंदूचा काही भाग कवटीतून बाहेर आला होता...

ठळक मुद्दे5-6 तासांच्या शस्त्रक्रियेदरम्यान फ्रॅक्चर झालेल्या भागाची दुरुस्ती

पुणे: पहिल्या मजल्यावरून पडल्याने डोक्याच्या कवटीला गंभीर फ्रॅक्चर झालेल्या नऊ महिन्यांच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी मुलाला जीवनदान दिले. उंचावरून पडल्यानंतर फ्रॅक्चर झाल्याने मुलाच्या मेंदूचा काही भाग कवटीतून बाहेर आला होता. कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये मुलावर यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पार पडली. आमच्याकडे हे लहान मूल सात वाजता आले आणि तो बेशुद्ध पडले. सीटी स्कॅननंतर उघड झाले की कवटीच्या तिजोरीत फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चर साइटद्वारे मेंदू बाहेर आला आहे. मेंदूचे लक्षणीय नुकसान झाल्यामुळे आम्ही मुलावर ऑपरेशन करण्याचे ठरविले. आम्ही 5-6 तासांच्या लांब शस्त्रक्रियेदरम्यान कवटीची हाड काढली आणि मेंदूच्या खराब झालेल्या भागाची दुरुस्ती केली. पुढील तीन ते चार दिवस तो व्हेंटिलेटरवर होता आणि नंतर हळूहळू बरा झाला. तो आता पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि त्याने सर्व उपचार यशस्वीरित्या पूर्ण केल्याने त्याला घरी सोडण्यात आले असल्याची माहिती न्यूरो सर्जन डॉ. प्रवीण सुरवशे यांनी दिली. दरम्यान,लॉकडाऊनच्या कालावधीत पहिल्या आणि दुस-या मजल्याच्या उंचीवरून पडल्यामुळ? डोक्यात गंभीर दुखापत होणा-या लहान मुलांच्या वाढत्या संख्येबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.मागील काही महिन्यापासून लॉकडाऊनमुळे सर्वांच्याच हालचालींवर निर्बंध आले आहेत. परिणामी मुलांची अवस्था घरात कोंडल्याप्रमाणेच आहे. अशावेळी पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी लहान मुलाच्या कार्यांविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे. लहान मुलांचे अपघात टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांची आवश्यक काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ......  मुलांना अशा परिस्थितीत नैसर्गिकरित्या अस्वस्थता वाटेल. म्हणूनच पालकांनी काळजी घ्यावी व मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. बाल्कनी किंवा टेरेसचे दरवाजे पहारा नसल्यास बंद ठेवा. संरक्षित भागात देखील लहान मुलांवर लक्ष ठेवा. लहान मुलांना जड साहित्यापासून दूर ठेवा. आपण कामात व्यस्त असल्यास मुलांवर नियमित अंतराने लक्ष ठेवा. घरात आई-वडील किंवा सासू-ससुर असल्यास मुलांवर लक्ष ठेवण्यास त्यांची मदत घ्या- डॉ. प्रवीण सुरवशे, प्रसिद्ध न्यूरो सर्जन ......

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर