शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

सराईत गुंडाला पिस्तुलासह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:08 IST

पुणे : दत्तवाडी येथील बाल शिवाजी चौकाजवळ थांबलेल्या सराईत गुंडाला दत्तवाडी पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व काडतूस जप्त केले. गोपाळ ...

पुणे : दत्तवाडी येथील बाल शिवाजी चौकाजवळ थांबलेल्या सराईत गुंडाला दत्तवाडी पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व काडतूस जप्त केले.

गोपाळ ऊर्फ राेहितभाऊ बंडू गवळे (वय २२, रा. अप्पर इंदिरानगर) असे त्याचे नाव आहे. गवळे याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जाळपोळ, अग्निशस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अक्षयकुमार वावळे व कुंदन शिंदे यांना गवळे याच्याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बाल शिवाजी चौकाजवळील ओढ्यालगत मोकळ्या जागेत थांबलेल्या गोपाळ गवळे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा ३० हजार २०० रुपयांचा माल मिळाला. दत्तवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.