शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चहावाला कमावतो महिना १२ लाख !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 04:39 IST

चहा पिण्यासाठी चक्क रांग लागलेली... या गरमागरम वाफाळलेल्या चहाची लज्जतच निराळी... सोबत चहा प्याल्याने होणारे फायदे सांगणाºया पुणेरी पाट्या आणि या ‘अमृत’ असणाºया चहाच्या दुकानाची उलाढाल ऐकाल तर अचंबित व्हाल.

पुणे : चहा पिण्यासाठी चक्क रांग लागलेली... या गरमागरम वाफाळलेल्या चहाची लज्जतच निराळी... सोबत चहा प्याल्याने होणारे फायदे सांगणाºया पुणेरी पाट्या आणि या ‘अमृत’ असणाºया चहाच्या दुकानाची उलाढाल ऐकाल तर अचंबित व्हाल. केवळ चहाचे दुकान असणाºया या ‘गोड’ व्यवसायाची महिनाभराची उलाढाल आहे बारा लाख रुपये. होय, ही किमया पुण्यातील येवले टी हाऊसने केली आहे. कारण त्यांच्या चहाची लज्जत ‘लाख’मोलाची असल्याने पुणेकरही त्यांच्याकडे येऊन रांग लावून चहाचा फुर्रका घेत आहेत.दगडूशेठ हलवाई गणपतीच्या बाजूला फरासखाना पोलीस स्टेशनच्या समोरील बाजूस येवले अमृतमुल्य आहे. शोरूमसारखी या चहाच्या दुकानाची रचना केली आहे. या दुकानाच्या आतमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला एक काऊंटर आहे. आतील बाजूस ‘एकमध्ये दोन चहा करून मिळणार नाही’, ‘चहा प्याल्यावर पित्त होत नाही,’ या सूचनांच्या पुणेरी पाट्यांमुळे चहा पिणाºयांची चांगलीच करमणूक होते.त्यांचा हा पारंपरिक व्यवसायया अमृततुल्यचे मालक नीलेश येवले आहेत. त्यांचा हा व्यवसाय पारंपरिक आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी हा व्यवसाय बंद करून दुसरा सुरू केला होता. परंतु, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी या ‘गोड’ व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली. त्यांच्या या व्यवसायातून आता लाखोंची उलाढाल होत आहे. कात्रज आणि अप्पा बळवंत चौक येथे त्यांचे अमृततुल्य दुकान आहे. दोन्ही दुकानांची मिळून महिना १२ लाख रुपयांची उलाढाल होत आहे. त्यांच्या दोन्ही दुकानांत मिळून २४ कामगार आहेत.

टॅग्स :Puneपुणे