शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत आमचे हितचिंतक असले तरी मी पक्षप्रमुख आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 17:56 IST

अजित पवार हे महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री असतील या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

पुणे :अजित पवार हे महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री असतील या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राऊत आमचे हितचिंतक आहेत, मात्र मी पक्षप्रमुख आहे अशा शब्दात पवार यांनी हा राऊत यांच्या विधानाचे समर्थन करणे टाळले. 

जवळपास ७० कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातून लाचलुचपत विभागाने अजित पवार यांना क्लीनचिट दिली. त्यानंतर राऊत यांनी प्रतिक्रिया देताना ,' क्लीनचिटचा आनंद आहे, ते होणारे उपमुख्यमंत्री आहेत' असे विधान केले. त्यामुळे अजित पवार समर्थकांनी आनंदही व्यक्त केला होता. मात्र आता शरद पवार यांच्या विधानानंतर पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. 

राऊत यांच्या विधानावर पवार म्हणाले की, 'मला वाटतं, आमच्या पक्षाचा प्रमुख आहे आणि याद्या माझ्याकडे आहेत. राऊत आमचे मित्र आहेत आणि आता हितचिंतकही आहेत असं सांगायलाही ते विसरले नाहीत, मात्र अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या निर्णयावर त्यांनी भाष्य करणे टाळले. 

या पत्रकार परिषदेत पवार यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • एनआरसी, सीएए प्रस्तावाला आमचा विरोध, मतदानही विरोधात केले. यामुळे सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता. 
  • सरकारकडून गंभीर प्रश्नांपासून मन वळवण्याची काळजी घेतली जात आहे.
  •  एका विशिष्ट समाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
  • धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचे काम केले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. 
  • एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह्य, त्यांनी अधिकारांचा गैरवापर केला, सत्तेचा गैरवापर केला, मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून अनेकांना आत टाकलं. पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी. 
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण