शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

भीमगीतांवर खासदार संजय काकडे यांनी धरला ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 19:56 IST

भिम फेस्टिवलचे उदघाटन खासदार संजय काकडे व आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देविमाननगर येथे भिम फेस्टिव्हल २०१८ चे आयोजन

विमाननगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येथे मिरवणुकीत प्रतिमा आकर्षक रथात ठेवण्यात आली होती. त्यामागे बँड पथक, ढोल-लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते. या वेळी खासदार संजय काकडे यांनी भीमगीतांवर भीमगीतांवर ठेका धरून नृत्य केले. तक्षशिला प्रतिष्ठानच्या वतीने विमाननगर येथे आयोजित भिम फेस्टिव्हल २०१८ मध्ये मान्यवरांनी सहभाग घेतला.भिम फेस्टिवलचे उदघाटन खासदार संजय काकडे व आमदार जगदीश मुळीक यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे, नगरसेवक संदीप जऱ्हाड , भैय्यासाहेब जाधव, नगरसेविका किरण जठार, आरपीआयचे महेंद्र कांबळे, भाजपचे महेंद्र गलांडे, शिवसेनेचे नितीन भुजबळ यांच्यासह  भीम फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक नगरसेवक व क्रीडा समिती अध्यक्ष राहुल भंडारे उपस्थित होते. खासदार काकडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करत असताना समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. त्याचप्रमाणे नागरिकांनी आंबेडकरांच्या विचारांना अनुसरुन मार्गक्रमण केले पाहिजे. 

टॅग्स :PuneपुणेSanjay Kakdeसंजय काकडेjagdish mulikजगदीश मुळीक