शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नीरेच्या प्रदूषणाबाबत सांगवीकरांचे पवारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 04:09 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर : पवारांनी केली नीरेच्या प्रदूषणाची पाहणी

सांगवी : दिवसेंदिवस नीरा नदीच्या प्रदूषणा बाबत गंभीर समस्या उद्भवत असून नीरा नदी काठच्या शेतकऱ्यांनी प्रशासना विरोधात आवाज उठवून त्यांच्या असंवेदनशील कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सांगवी ग्रामस्थांनी फलटण दौºयावर निघालेले माजी कृषी मंत्री शरद पवार यांना शुक्रवारी (दि.२२) रोजी सकाळी अकरा वाजता सांगवीत निवेदनाद्वारे लक्ष घालण्यासाठी साकडे घातले आहेत.

सांगवी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पाणी प्रदूषणाची पहाणी करण्याची विनंती केल्याने त्याला प्रतिसाद देताना पवार यांनी देखील तातडीने बारामती फलटण रस्त्यावरील नीरा नदीच्या पूलावरून प्रदूषित झालेल्या पाण्याची प्रत्यक्ष पहाणी केली. तर प्रदूषित पाणी सोडून देणाºया संबंधीत संस्थांशी बोलून मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन याबाबत जातीने लक्ष घालून चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.दिवसेंदिवस नीरा नदीच्या पाण्याचा विषय गंभीर स्वरूपाचा होत चालला आहे. फलटण तालुक्यातील खासगी कंपनी, कारखाने, कत्तलखाने यातून ओढ्यामार्फत कोणत्याही प्रकारे पाण्यावर प्रक्रिया न करता केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे हजारो शेतकºयांच्या शेती नापीक होण्याच्या मार्गावर असून, पाण्यावर मृत माश्यांचा खच मोठ्या प्रमाणात साचत असून याच पाण्याचा तीथक्याच प्रमाणात उग्र वास देखील येत होता. या पाण्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून पाण्याच्या प्यायल्याने जनावरांनादेखील इजा होत आहे.यावेळी राहुल तावरे, किरण तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकूले, पोपट तावरे आदी ग्रामस्थउपस्थित होते.प्रदूषण न रोखल्यास निवडणुकीवर बहिष्कार४प्रदुषणामुळे नदी काठचे हजारो शेतकºयांची शेती धोक्यात आली. त्यामुले शेतकºयांनी वारंवार प्रशासनाला लेखी निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. यामुळे ग्रामस्थांनी आगामी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पावीत्रा घेतला होता. त्याबाबत ग्रामस्थांनी शरद पवार यांच्याकडेही हा इशारा दिला. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार