शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात नव्याने ५२ हजार पथदिवे बसविणार : १९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:50 IST

शहरात काही ठिकाणी गेल्या वर्षी नुसतेच खांब बसविण्यात आले, त्यावर दिवेच नाहीत.

ठळक मुद्देसुरुवातीच्या टप्प्यात १० ते १५ हजार एलईडी दिवे तातडीने उपलब्ध करून दिले जाणार

पुणे : शहरातील सुमारे ५२ हजार पथदिव्यांवर नव्याने एलईडी स्वरूपाचे दिवे बसविण्यासाठी एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस (ईईएसएल) यांच्यासोबत करारनामा करून या दिव्यांसाठी १९ कोटी रुपये खर्च करण्यास गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. पुढील तीन महिन्यांत शहरासह नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्येही हे सर्व एलईडी दिवे बसविण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे.      शहरात यापूर्वी बसविलेले ६६ हजार एलईडी दिव्यांपैकी ८० टक्के दिवे नव्याने बसविण्याची गरज असून, त्यासोबत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये एलईडी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय, शहरात काही ठिकाणी गेल्या वर्षी नुसतेच खांब बसविण्यात आले असले, तरी त्यावर दिवेच बसविण्यात आलेले नाहीत. अशा सर्व ठिकाणी ५२ हजार एलईडी दिवे बसवावे लागणार आहेत. एलईडी दिव्यांची खरेदी केवळ ईईएसएल यांच्याकडूनच करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्याने त्यासाठी आवश्यक १९ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. हा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित कंपनीसोबत करारनामा केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात १० ते १५ हजार एलईडी दिवे तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर, ५२ हजार दिवे पुढील तीन महिन्यांत बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका