शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

संमेलन अध्यक्षपदाची जागा माझी नाही : डॉ. गणेश देवी; राजन खान यांनी घेतली मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:06 IST

अक्षरमानव आणि अक्षरधाराच्या वतीने आयोजित ‘डॉ़ देवींच्या मनात काय आहे’ या कार्यक्रमात साहित्यिक राजन खान यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेतली.

ठळक मुद्दे'हिंसा हा प्रगतीचा पाया होऊ शकत नाही''आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन ही चांगली जागा'

पुणे :आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन ही चांगली जागा आहे. पण ती आपली जागा नाही... अशा शब्दांत ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याला नम्रपणे नकार दर्शविला. मात्र, यंदाच्या वर्षी पुण्यात जागतिक साहित्य संमेलन घेणार असून, विविध देशांमधून १५0 साहित्यिकांना आमंत्रित करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.     अक्षरमानव आणि अक्षरधाराच्या वतीने आयोजित ‘डॉ़ देवींच्या मनात काय आहे’ या कार्यक्रमात साहित्यिक राजन खान यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेतली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून खान यांनी त्यांना छेडले असता त्यांनी प्रांजळपणे ती आपली जागा नसल्याचे सांगत प्रश्नाला बगल दिली, परंतु स्वत: जागतिक साहित्य संमेलन भरविणार असल्याचे जाहीर केले. तेजगडमध्ये आदिवासींसाठी कार्य करण्याच्या उद्देशाविषयी भाष्य करताना ते म्हणाले, १९२0 पर्यंत राजकीय नेत्यांना आदिवासी कोण हे माहीत नव्हतं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सरकार म्हणाले, आदिवासींना त्यांचे त्यांचे जगू द्या, तर एनडीए सरकार म्हटले त्यांना मुख्य प्रवाहात आणायला हवं. अरे, पण आदिवासींना तरी कुणीतरी विचारायला नको का की त्यांना कुठं जायचंय? हे कुणीच केले नसल्याने आम्हीच त्यांना विचारायचं ठरवलं. आज आदिवासी भागांमध्ये हातात बंदुका घेऊन नक्षलवादी आपली प्रगती करू इच्छित आहेत; 

पण हिंसा हा प्रगतीचा पाया होऊ शकत नाही.  अहिंसक मार्गानेच हा लढा लढावा लागणार आहे.

टॅग्स :Rajan Khanराजन खानPuneपुणेBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन