शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडावर दरड कोसळल्यानं अडकले पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 20:43 IST

सिंहगड घाट रस्त्यावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.

ठळक मुद्देसिंहगड घाट रस्त्यावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.गडावर जाणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला दरड कोसळल्याने गडावर असणारे शेकडो पर्यटक अडकले

पुणे, दि. 30 - सिंहगड घाट रस्त्यावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने गडावर जाणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही दरड कोसळल्याने गडावर असणारे शेकडो पर्यटक अडकले असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.सकाळी जे पर्यटक गडावर गेले आहेत ते दरड कोसळल्यामुळे अडकून पडले आहे. सुट्टीच्या काळात सिंहगडावर वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आज गडावर अनेक पर्यटक फिरायला आले होते. ही गर्दी लक्षात घेऊन गडाच्या खाली सुरक्षारक्षकांनी टप्पा वाहतूक पद्धत सुरू केली आहे. त्यामुळेच दरड कोसळल्याची घटना लक्षात येताचा गडावर जाणारी वाहने सुरक्षा रक्षकांनी अडविल्याने दुर्घटना टळली.