शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची काहीही चूक नाही; राजीनामा देणार नाही- सदानंद मोरे

By नम्रता फडणीस | Updated: December 14, 2022 18:09 IST

मोरे म्हणाले, निवड प्रक्रिया बघता साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची यात काहीही चूक नाही...

पुणे : शासनाच्या वाडमयीन ग्रंथ निवड पुरस्काराची एक प्रक्रिया असते. आधी पुस्तकाची छाननी होते मग त्यांची पुस्तकासाठी शिफारस केली जाते. तज्ज्ञांतर्फे पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. छाननीमध्येच हे पुस्तक बाद झाले असते तर मुददा आलाच नसता. ही निवड प्रक्रिया बघता साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची यात काहीही चूक नाही. मला अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही, असे सांगत राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी हात वर करीत निवड समितीच्या कोर्टात चेंडू भिरकावला.

डॉ. मोरे म्हणाले, शासनाच्या वाडमयीन ग्रंथ निवड पुरस्काराची एक प्रक्रिया असते. . पुस्तकाची छाननी केल्यानंतर हे पुस्तक पुरस्कारास पात्र आहे, अशी त्यांनीच शिफारस केली. त्यामुळे तज्ज्ञांनी ते पुस्तक वाचले आणि पुरस्कारासाठी निवड केली. पण नरेंद्र पाठक यांनीच पुस्तकावर संशय व्यक्त केला. या पुस्तकाला पुरस्कार देण्याचा हेतू संशयास्पद वाटतो. त्यामुळे पुरस्कार समिती बरखास्त करून नवीन समिती नेमावी. हा पुरस्कार रद्द करावा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली. छाननीमध्येच हे पुस्तक बाद झाले असते तर मुददा आलाच नसता. ही निवड प्रक्रिया बघता साहित्य व संस्कृती मंडळ व अध्यक्षांची यात काहीही चूक नाही.

मला अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही. हे सर्व नरेंद्र पाठक यांच्या पायावर रचलेले आहे आणि त्यांनी तक्रार केली आहे. हा निर्णय शासनाचा आहे, तो मानणे संस्थेला बंधनकारक आहे. मी शासनाच्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला पळ काढता येणार नाही. नरेंद्र पाठक यांनी पत्र मला नव्हे शासनाला पाठविले आहे. जे इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliteratureसाहित्य