शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

युट्युब आणि ओटीटीच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना मिळाली नवी दिशा; डॉ अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 14:03 IST

वेबसिरीज समाजाला प्रबोधन आणि मनोरंजनातून दिशा देण्याचे काम करते :  खासदार डॉ. अमोल कोल्हे

ठळक मुद्देग्रामीण भागातील कलाकारांकडे मोठ्या प्रमाणात गुणवत्ता असून त्यांना समाजाने पाठबळ द्यावे

सांगवी: कोविडमुळे काळ बदलत चालला असल्याने कला क्षेत्राला सध्या वाईट दिवस आहेत. सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर युट्युब आणि ओटीटीच्या माध्यमातून ग्रामीण कलाकार सुपरस्टार म्हणून उदयास येत आहे. असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. 

बारामती तालुक्यातील कांबळेश्वर मधील तरुणांनी एकत्र येऊन युट्युबवर एक वेबसिरीज सुरु केली आहे. आणि यामधून कॉमेडीसह समाजप्रबोधन पर भाग बनवून अल्पावधीतच महाराष्ट्रासह देशभरातील लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. याच कलाकारांनी एकत्रित येऊन एक लघुपट तयार केला आहे. त्याचा शुभारंभ पुणे येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे हस्ते नुकताच पार पडला. त्यांनी वेबसिरीजचे ७५ एपिसोडमध्ये १० लाखाहून अधिक रसिक सभासद पूर्ण झाल्याबद्दल व २० कोटीहून अधिक रसिकांनी वेबसिरीज पाहिल्याबद्दल डॉ. कोल्हे यांनी केक कापून उपस्थित कलाकारांचे कौतुक केले.

ग्रामीण भागातील वेबसिरीज समाजाला आणि तरुणांना प्रबोधन आणि मनोरंजनातून दिशा देण्याचे काम करत आहे. ग्रामीण भागातील कलाकारांकडे मोठ्या प्रमाणात गुणवत्ता असून त्यांना समाजाने पाठबळ देण्याचे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीStudentविद्यार्थीWebseriesवेबसीरिजcorona virusकोरोना वायरस बातम्या