शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली : इंदोरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 02:06 IST

शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक सुखी-समाधानी आहेत, असे मत ज्येष्ठ प्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.

तळेघर : ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली आहे. शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक सुखी-समाधानी आहेत, असे मत ज्येष्ठ प्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे अनाथांचे नाथ परमपूज्य बाळयोगी मच्छिंद्रनाथमहाराज व परमपूज्य बाळयोगी निर्मळनाथमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.देशमुख म्हणाले, की ग्रामीण भागात आजही संस्कारमय संस्कृती टिकून आहे. ग्रामीण भागामध्ये वाटेने जाणाऱ्या-येणाºयांना घासभर अन्न व तांब्याभर पाणी दिले जाते. प्रेमाने बोलले जाते. ग्रामीण भागामध्ये आजही माणुसकी टिकून आहे. याच्या उलट शहरी भागामध्ये कुत्र्यांना ताटाजवळ घेऊन जेवण केले जाते; परंतु दारामध्ये आलेल्या माणसाला तांब्याभर पाणीसुद्धा दिले जात नाही. यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोक सुखी व समाधानी आहेत.या सप्ताहातमध्ये हभप भीमाजीमहाराज आंबेकर, हभप कांताराममहाराज इष्टे यांची हरिप्रवचने व हभप बाळकृष्णमहाराज दळवी (श्रीगोंदा), हभप भास्करमहाराज जगदाळे, हभप भरत अनंतमहाराज, हभप गोकुळमहाराज पिंगळे, परमपूज्य बाळयोगी निर्मळनाथमहाराज यांची हरिकीर्तने झाली.

टॅग्स :Puneपुणे