शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

रुपी बँकेला दणका, व्यवसायाचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 06:55 IST

बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेने तत्त्वत: मंजुरी दिली होती.

पुणे : आर्थिक अडचणीत असलेल्या रुपी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने अखेर रद्द केला. २२ सप्टेंबरनंतर हा निर्णय लागू होईल. नंतर बँकेला बँकिंग म्हणून व्यवसाय करता येणार नाही. बँकेत ७ लाखांहून अधिक ठेवीदारांचे काहीशे कोटी रुपये अडकले आहेत. 

बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेने तत्त्वत: मंजुरी दिली होती. मात्र, दरम्यानच्या काळात विमा ठेव सुरक्षा महामंडळाच्या निर्णयानुसार ६४ हजार ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची पाच लाखांपर्यंतची किंवा त्यापेक्षा कमी रक्कम देण्यात आली. ही रक्कम सुमारे ७०० कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे ज्या बँकेत विलीनीकरण होणार होते, त्या बँकेने प्रस्तावाला नकार दिला होता. 

हा निर्णय अनाकलनीय आहे. बँकेत पडून असलेले ८०० कोटी रुपये ठेव सुरक्षा विमा महामंडळ काढून घेईल. त्यामुळे ठेवीदारांचा तोटा झाला आहे.  - भालचंद्र कुलकर्णी, पदाधिकारी,  रुपी बँक ठेवीदार हक्क समिती 

बँक वाचविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. - विद्याधर अनासकर, नागरी  सहकारी बँक फेडरेशन अध्यक्ष

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPuneपुणेbankबँक