शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र केसरीच्या मिरवणुकीत मोडला नियम; डीजे मालकावर लोणीकंद पोलिसांत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:18 IST

डीजे वाजविण्यावर बंदी असताना तो वाजविल्यामुळे डीजे मालकावर लोणीकंद पोलीसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पै. अभिजित कटके यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

ठळक मुद्देबंदी असतानाही मिरवणुकीत वाजविण्यात आला होता डीजेकोणीही असले, तरी कायद्यासमोर भेदभाव केला जाणार नाही : सर्जेराव पाटील

वाघोली : येथील महाराष्ट्र केसरी झालेला पै. अभिजित कटके यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत डीजे वाजविण्यात आला होता. डीजे वाजविण्यावर बंदी असताना तो वाजविल्यामुळे डीजे मालकावर लोणीकंद पोलीसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मिरवणुकीमध्ये डीजे लावल्याप्रकरणी साउंड सिस्टीमचे चालक व वाघोलीतील ग्रामस्थ यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेश गायकवाड यांनी फिर्याद दिली असून मच्छिंद्र मारुती कटके, शुभम साउंड सिस्टीमचे सुरेश पवार यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याच्या विजयी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डीजे लावण्यात आला होता.  

पोलिसांच्या व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोणीही डीजे लावला, तर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे आम्ही ही कारवाई केली आहे. कोणीही असले, तरी कायद्यासमोर भेदभाव केला जाणार नाही. - सर्जेराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसPuneपुणे