शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंत्राद्वारे भात लागवडीचा प्रयोग यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:04 IST

कृषी विभागाच्या पुढाकाराने वेल्हे तालुक्यात यंत्राद्वारे भात लागवड करून हा प्रयोग राबविण्यात आला..

ठळक मुद्देकृषी विभाग : वेल्हे ४० एकरांत प्रयोग 

वाजेघर : भातशेती म्हणजे वर्षभर कष्ट, हे समीकरण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. कृषी विभागाच्या पुढाकाराने वेल्हे तालुक्यात यंत्राद्वारे भात लागवड करून हा प्रयोग राबविण्यात आला. ‘आत्मा’मार्फत पानशेत खोऱ्यातील मौजे पोळे, शिरकोली, ठाणगाव, रूळे, निगडे मोसे, खामगाव व रांजणे येथे ४० एकरांवर अशी लागवड करण्यात आली.पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रात भात पीक घेतले जाते; मात्र पारंपरिक पद्धतीने आजही भातशेती केली जात असून, वर्षभर काबाडकष्ट करून उत्पन्न चांगले मिळत नाही. यामुळे गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागातर्फे भात शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून सर्वाधिक उत्पन्न घेतले जात असलेल्या वेल्हे तालुक्यात हा प्रयोग राबविण्यात आला. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करावा व आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन यावेळी तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे व तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश अबदागिरे यांनी केले.याप्रसंगी पुणे विभागाचे उपायुक्तअजित पवार, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त विनायकुमार आवटी, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जि. प. सदस्य अमोल नलावडे,  प्रकल्प संचालक अनिल देशमुख, भीमराव घोरपडे, अविनाश राठोड, अशोक राठोड, महेश नेवसे, मंगेश तांबडे, डावरे साहेब, अनंता निवंगुणे व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरी