शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट अध्यक्षपदाची सूत्रे सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 18:50 IST

जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये तसेच कार्यक्रमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल झगडे यांचे संकेत

ठळक मुद्देसंस्था शासन - प्रशासन सुधारणा करण्यासाठी सामान्य नागरिक, तरुण, सरकारी यंत्रणेच्या व्यापक सहभाग करून घेण्यासाठीही आवश्यक त्या चळवळीस चालना देणार

पुणे: पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट अध्यक्षपदाचा कारभार आता सेवानिवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. संस्थेच्या ध्येयधोरणानुसार व्यापक सार्वजनिक हितासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीच्या वैधानिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये तसेच कार्यक्रमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल.

या बाबींकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत झगडे यांनी दिले आहेत. तसेच ही संस्था शासन - प्रशासन सुधारणा करण्यासाठी सामान्य नागरिक, तरुण, सरकारी यंत्रणेच्या व्यापक सहभाग करून घेण्यासाठीही आवश्यक त्या चळवळीस चालना देईल. एकंदरीतच शासन व्यवस्था ही अधिकार गाजवणारी व्यवस्था न राहता ती सेवा पुरवठादार म्हणून कसे काम करेल ह्या संस्कृतीस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेल. असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकGovernmentसरकार