शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

शहरातील १० रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 7:39 AM

गणेशोत्सवानिमित्त शहरातील १० रस्त्यांवरील काही भागात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पुणे : गणेशोत्सवानिमित्त शहरातील १० रस्त्यांवरील काही भागात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.लक्ष्मी रस्त्यावरील हमजेखान चौक ते टिळक चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक तेअप्पा बळवंत चौक, टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक अशा रस्त्यांवर सायंकाळनंतर वाहतुकीवर निर्बंध करण्यात आले असून पर्यायी रस्त्यांची माहिती त्या त्या भागात प्रदर्शित करण्यात आली आहे.दिनकरराव जवळकर पथ ते पायगुडे चौक(जोशी आळी) हिराबाग चौक, अनंत नाईक पथ ते टिळक रोड अशा रस्त्यांवरही वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.गोटीराम भय्या चौक ते गोविंद हलवाई चौक, पानगंटी चौक ते गंज पेठ चौकी, नाईक हॉस्पिटल ते सुभानशा दर्गा आणि सोन्या मारुती चौक अशामार्गांवरही वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.