शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी लावलेले फ्लेक्स काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 01:32 IST

धोकादायक विनापरवाना फ्लेक्सपासून रस्त्यांची मुक्तता

वानवडी : परिसरात कँटोन्मेंट व महापालिका हद्दीत सण, शुभेच्छा, व्यावसायिक व वैयक्तिक जाहिरातबाजी करण्यासाठी लावण्यात आलेल्या विनापरवाना फ्लेक्सवर महापालिका आकाशचिन्ह विभागाकडून कारवाई करण्यात आली.

वानवडीतील कँटोन्मेंट हद्दीतील फातिमानगर चौकात वळणावर रस्त्याच्या कडेला, झाडावर धोकादायकरीत्या विनापरवाना फ्लेक्स लावल्याने ते पडून अपघात होण्याची शक्यता असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. लोकमत वृत्ताची दखल घेत पालिकेच्या वानवडी-रामटेकडी सहा. आयुक्त कार्यालयातील आकाशचिन्ह विभागाकडून तातडीने वानवडी परिसरातील रस्त्यावर असणाऱ्या झाडांवरील, पथदिव्यांच्या खांबांवरील, विद्युत डीपीवरील तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले विनापरवाना धोकादायक स्थितीतील छोटे-मोठे फ्लेक्स काढण्यात आले.

आकाशचिन्ह विभागाकडून फ्लेक्सबाजीवर कारवाईदंड वसूलफ्लेक्सवरील कारवाईत वेगवेगळ्या ठिकाणाहून विनापरवाना असलेले १ होर्डिंग, ५१ बोर्ड, ४३ बॅनर, ३७ फ्लेक्स, २३ पोस्टर ,६ क्यू बॉक्स, ५७ झेंडे काढण्यात आल्याचे आकाशचिन्ह परवाना निरीक्षक मुरलीधर लोणकर यांनी सांगितले.फ्लेक्स काढल्याने रस्त्यावरील पथदिवे, वृक्ष, विद्युत डीपी व रस्त्याच्या कडेला असणाºया सार्वजनिक जागांनी मोकळा श्वास घेतला असून परिसर छान दिसत आहे परंतु अशा फ्लेक्सला परवानगी नसली तरी फ्लेक्स लावून जाहिरात करणाºयांवर कठोर कारवाई करुन दंड वसूल केला पाहिजे.

टॅग्स :digitalडिजिटलPuneपुणे