शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात बिबट्या आणि बछड्याचे घडले पुनर्मिलन.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 19:50 IST

आई आणि मुलाच्या नाते जगातलं सर्वात सुंदर आणि परिपूर्ण असे नाते समजले जाते. कारण...

आंबेगाव : आई आणि मुलाच्या नाते जगातलं सर्वात सुंदर आणि परिपूर्ण असे नाते समजले जाते. कारण या नात्यांमध्ये वात्सल्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या भावनांचा अप्रतिम मिलाफ बघायला मिळतो. मग या नात्याला मानव आणि प्राणी अशा चौकटींचं बंधनसुध्दा कुठे उरते. तसाच काहीसा प्रसंग आंबेगाव तालुक्यात पाहायला मिळाले. नाते फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही तेवढेच जिव्हाळ्याचे असल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यातील नागापूर (ता.आंबेगाव) गावामध्ये बिबट्याच्या बछड्याचं आईशी मिलाफ घडवण्यात यश आले.उसाच्या शेतात दोन महिन्यांचं बिबट्याचे पिल्लू गावकऱ्यांना सापडले होते. गावकऱ्यांनी या अनाथ बछड्याला वनविभागाकडे आणून दिले. वनविभाग मंचर आणि माणिकडोह बिबट निवारा टीम यांनी हे पिल्लू काल रात्री जिथे सापडले तिथेच ठेवले. या लहान पिल्लाचा शोध मादी बिबट्या घेत असेल अशी खात्री वनविभागाला होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही पिल्ले त्याच शेतात ठेवली होती.त्यानंतर मादी बिबट्या आली आणि बछड्याला घेऊन गेली.पिल्ले घेऊन जातानाचा तिचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. मुक्या प्राण्यांमधील आईचे वात्सल्य कसे असते हेच या व्हिडिओत पाहायला मिळाले.

टॅग्स :ambegaonआंबेगावleopardबिबट्याforest departmentवनविभाग