शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोटार अपघातात साडेसात कोटींची नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 02:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मोटार अपघात न्यायप्राधिकरणाची ३०० प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली होती. तडजोडीअंती निकाली काढण्यात आलेल्या सुमारे १४५ दाव्यामध्ये तब्बल साडेसात कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दर तीन महिन्यांनी लोक अदालतीचा उपक्रम आयोजित करण्यात येतो. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मोटार अपघात न्यायप्राधिकरणाची ३०० प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली होती. तडजोडीअंती निकाली काढण्यात आलेल्या सुमारे १४५ दाव्यामध्ये तब्बल साडेसात कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दर तीन महिन्यांनी लोक अदालतीचा उपक्रम आयोजित करण्यात येतो. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे १४५ दावे निकाली काढण्यात आले. विमा कंपनीमध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने सर्वाधिक ५० दाव्यात तडजोड केली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. जे. घरत, अ‍ॅड. अतुल गुंजाळ आणि सुरेंद्र दातार यांच्या पॅनलने हे दावे निकाली काढले.पीएमपीचा लोक अदालतमध्ये सहभागशनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये पीएमपीने प्रथमच सहभाग नोंदवून ८ दाव्यात तडजोड करून ८० लाख रुपये नुकसानभरपाई दिली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जे. डी. वडणे, अ‍ॅड. जयश्री वाकचौरे आणि अ‍ॅड. सुभाष किवडे यांच्या पॅनलने हे दावे निकाली काढले. पीएमपीच्या वतीने अ‍ॅड. अतुल गुंजाळ, सरव्यवस्थापक अशोक जाधव आदींनी तडजोडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

टॅग्स :Puneपुणे