शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लाँचसेवा सुरू झाल्याने ५0 कि.मीचा फेरा वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:42 IST

पळसदेव व टाकळी या दोन जिल्ह्यांतील दोन टोकावरच्या गावामधून उजनीचे पात्र गेले आहे. केवळ २ ते ३ किलोमीटर अंतरासाठी येथील नागरिकांना दळणवळणासाठी ४० ते ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत होता. मात्र, येथील नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन येथे लाँचसेवा चालू केली आहे.

न्हावी  - पळसदेव व टाकळी या दोन जिल्ह्यांतील दोन टोकावरच्या गावामधून उजनीचे पात्र गेले आहे. केवळ २ ते ३ किलोमीटर अंतरासाठी येथील नागरिकांना दळणवळणासाठी ४० ते ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत होता. मात्र, येथील नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन येथे लाँचसेवा चालू केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय दूर झाली. दुरावलेली मित्रमंडळी, नातेवाईक यांची नाती पुन्हा या यांत्रिक जलवाहतुकीमुळे सुरळीतपणे चालू झाली आहेत.उजनी धरण होण्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील टाकळी गावचे व पुणे जिल्ह्यातील पळसदेव गावचे अतिशय जुने नाते आहे. त्यामुळे टाकळी गावाला पळसदेव टाकळी या नावानेही ओळखले जात आहे. परंतु उजनी जलाशयाची निर्मिती झाली आणि धरणातील पाणीसाठा धरण्यास सुरुवात केल्यानंतर आज गेल्या ४० वर्षांपासून या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यात काही टाकळीच्या मच्छीमार बांधवांनी दूध वाहतूक करण्याच्या हेतूने येथील नौकावाहतूक चालू केली आहे. येथील दळणवळणाचा संपर्क कायम राखण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु तोही अयशस्वी ठरला. त्यानंतर पळसदेव येथील दीपक काळे या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने येथील नागरिकांची गरज ओळखून पळसदेव टाकळी येथे यांत्रिक लाँचसेवा चालू के ली. त्यासाठी साधारण ८ ते १० लाख रुपये खर्च झाला आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या