शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

स्व. रसिकलाल धारिवाल यांना ‘सोनेरी महाराष्ट्र’च्या वतीने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:43 IST

जैन समाजाचे दानशूर, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्व. रसिकलाल धारिवाल यांना सोनेरी महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार २०१८ अंतर्गत मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे : जैन समाजाचे दानशूर, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्व. रसिकलाल धारिवाल यांना सोनेरी महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार २०१८ अंतर्गत मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.याप्रसंगी उद्योजक कृष्णकुमार गोयल, उद्योजक किशोर खाबिया, हुकमीचंद चोरडिया, विश्वसुंदरी ईशा अग्रवाल, संपादक राजेश अग्रवाल, डॉ. उषा खाबिया उपस्थित होते.आपाआपल्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान सोहळा अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये संपन्न झाला. सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडिया, गोयल गंगा गु्रपचे संचालक अमित गोयल यांना आयकॉन आॅफ महाराष्ट्र, बेंजर पेंटचे प्रदीप अग्रवाल, बुधानी वेफर्सचे अरविंद बुधानी, सज्जनकुमार तुलस्यान, प्रेमचंद मित्तल, नितीन अग्रवाल, शुभांगी गोळे, प्रमोद ओसवाल यांना टाटा बिर्ला उद्योगरत्न, विश्वसुंदरी व अभिनेत्री ईशा अग्रवाल यांना राइजिंग स्टार, विनोद सांकला, मिसेस महाराष्ट्र श्रेया तुपे, संदीप गादिया यांना युवा समाजरत्न, खेळाडू मेघा अग्रवाल, उमेश मांडोत, संजय कांबळे यांना युवारत्न, मंजीत सिंह विरदी, जगदीश अग्रवाल, ओम सिंह भाटी, जयप्रकाश पुरोहित, देवीचंद अग्रवाल, डॉ. राजेंद्र अग्रवाल, सुमन अग्रवाल, मोहन मांडोत जैन, डॉ. संतोष अग्रवाल, अ‍ॅड. महेश अग्रवाल, अ‍ॅड. आनंदप्रकाश अग्रवाल, भीमसेन अग्रवाल यांना समाजभूषण, जी. जी. इंटरनॅशनल स्कूलला बेस्ट स्कूल आॅॅफ पिंपरी-चिंचवड, ज्योतिषी निरंजन मित्तल यांना अ‍ॅक्सिलेंट अ‍ॅस्ट्रॉलॉजर, राजेंद्र सरग यांना कार्टूनिस्ट आॅफ द ईयर-२०१७ तसेच माईचंद गुप्ता व रामपाल तंवर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

टॅग्स :rasiklal dhariwalरसिकलाल धारिवालPuneपुणे