शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करण्याची धमकी देत पुण्यातील सहकारनगरमध्ये तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 18:43 IST

आत्महत्या करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका वाहन चालका विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल देवकर (रा. तळजाई वसाहत) असे आरोपीचे नाव आहे. 

ठळक मुद्देएका २५ वर्षीय पीडित तरुणीने दिली फिर्याद, कॉम्प्युटर अ‍ॅडमीन म्हणून करते कामपीडितेवर नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान आरोपीने केला अत्याचार

पुणे : आत्महत्या करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका वाहन चालका विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल देवकर (रा. तळजाई वसाहत) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी ही शनिवार पेठेतील एका दुकानात कॉम्प्युटर अ‍ॅडमीन म्हणून काम करते. आरोपी त्या दुकानाच्या मालकाच्या वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्यावेळी दोघांची एकमेकांशी ओळख झाली. या ओळखीतून त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणीला आरोपीचा विवाह झाल्याचे समजल्यावर तिने त्याच्याशी संबंध ठेवणे टाळले होते. मात्र आरोपीने शारीरिक संबंध ठेवले नाही तर आत्महत्या करीन, माझ्या बायकोला ठार करेन आणि तुझी बदनामीही करेल अशी धमकी त्याने दिली होती. याप्रकारची धमकी देऊन तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्याने पीडितेवर नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान अत्याचार केला. पोलीस उपनिरीक्षक के. बी. जाधव या प्रकरणी तपास करीत आहेत. 

टॅग्स :Rapeबलात्कारSahakar NagarसहकारनगरPuneपुणेTaljai Colonyतळजाई वसाहत