शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सासवडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:15 IST

सासवड : येथील एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सासवड : येथील एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलगी शनिवारी (दि. १८) दुपारी १ च्या सुमारास सासवड येथील पालखीतळावर गेली असता त्या ठिकाणी रोहन जाधव (रा. सासवड) याने तिला नारायणपूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस काटवनात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर जाधव याचे मित्र आदेश चौरे आणि संतोष माकर (दोघेही रा. सासवड) यांनी पीडित मुलीला दुचाकीवरून जेजुरी येथील एका लॉजवर आणून आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर या दोघांनी मुलीला अजय खोमणे (रा. सासवड) याच्या ताब्यात दिले, त्याने तिला वाघापूर येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला असल्याची माहिती संबंधित मुलगी आणि तिच्या पालकांनी दिलेल्या जबाबातून सासवड पोलीस ठाण्यामध्ये दिली.दरम्यान, पीडित मुलीची मंगळवारी (दि. २१) पुणे येथील ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सासवड पोलीस ठाण्यामध्ये वरीलचार आरोपींवर भादंवि कलम ३७६ (ड), ३४ तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६ ही कलमे लावली आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगPuneपुणे